dockerwiki/content/lib/plugins/revert/lang/mr/intro.txt
2021-10-26 13:02:53 +02:00

5 lines
655 B
Plaintext

====== फेरबदल व्यवस्थापक ======
ह्या पानाद्वारे तुम्ही भंकस हल्ल्याद्वारे झालेले बदल आपोआप फेरबदल करू शकता.
भंकस पानांची यादी बनवण्यासाठी प्रथम एखादा शब्दसमूह टाका ( उदा. एखादं भंकस URL ),
मग जी पाने सापडतील टी भंकस असल्याचे नक्की करा आणि त्यातील बदल रद्द करा.